मुख्य बातमी

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

रत्नागिरी : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९५ व्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात त्यांच्या प्रतिमेस सहाय्यक करमणूक कर अधिकारी दीपक चव्हाण यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!