भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह
-
मुख्य बातमी
जिल्हा युवा साहित्य संमेलनाच्या संपर्क कार्यालयाचे चिपळूण येथे उद्घाटन
चिपळूण : महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग आणि महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या अनुदानातून दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यात साहित्य संमेलनाचे…
Read More » -
मुख्य बातमी
रत्नागिरीत सामाजिक समता सप्ताहानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी व्याख्यान संपन्न
रत्नागिरी : येथील भारत शिक्षण मंडळाच्या पटवर्धन हायस्कूलमध्ये सामाजिक समता सप्ताहानिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात भारतरत्न डॉ. बाबासाहेब…
Read More » -
मुख्य बातमी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त ‘सामाजिक समता सप्ताह’
रत्नागिरी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त ८ ते १४ एप्रिलदरम्यान ‘सामाजिक समता सप्ताह’ साजरा करण्यात येत…
Read More » -
मुख्य बातमी
आणीबाणीला ५० वर्षे पूर्ण; जिल्हाधिकारी कार्यालयात ‘संविधान हत्या दिवस’
रत्नागिरी : आणीबाणीला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त लोकशाहीच्या लढ्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पोस्टर्स प्रदर्शन आयोजित करून ‘संविधान हत्या दिवस’…
Read More » -
मुख्य बातमी
आबलोलीतील चंद्रकांत बाईत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन परिचय स्पर्धा
आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील आबलोली येथील चंद्रकांत बाईत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४…
Read More » -
शैक्षणिक
अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
रत्नागिरी : अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी…
Read More » -
मुख्य बातमी
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहानिमित्त मार्जिन मनी योजनेची जनजागृती कार्यशाळा संपन्न
रत्नागिरी : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागामार्फत राज्यभरात “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह”…
Read More » -
मुख्य बातमी
राष्ट्रपाल सावंत यांच्या ‘गतस्मृतींची गजबज’ पुस्तकाचे १३ रोजी प्रकाशन
चिपळूण : शहरताल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे अध्यक्ष, साहित्यिक, कवी राष्ट्रपाल सावंत यांचे आत्मकथन असलेल्या ‘गतस्मृतीची गजबज’ या पुस्तकाचे…
Read More » -
मुख्य बातमी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता पंधरवड्यांतर्गत विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्र शिबीर
रत्नागिरी : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, अंतर्गत आयुक्त समाज कल्याण व महासंचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण…
Read More » -
मुख्य बातमी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाला सुरुवात
रत्नागिरी : अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती व वंचित दुर्बल घटकातील व्यक्तींच्या सर्वागीण विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी राज्य शासनाकडून विविध कल्याणकारी…
Read More »