गुहागर पोलिस ठाणे
-
मुख्य बातमी
गुहागर येथे दोन महिन्यांपासून बेपत्ता व्यक्तीचा माळरानावर आढळला सांगाडा; कपड्यांवरून पटली ओळख
गुहागर : मे महिन्यापासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा हाडांचा सांगाडा तालुक्यातील मुंढर-ओवळणवाडी परिसरात शुक्रवारी (१७ जुलै) सकाळी सापडला. प्रमोद धोंडू कांबळे…
Read More » -
मुख्य बातमी
गुहागर येथे गावठी कट्टा, बंदूक, जिवंत काडतुसांसह एकाला अटक
गुहागर : रत्नागिरी जिल्ह्यात अवैध शस्त्रे बाळगणे, त्यांची वाहतूक आणि वापराविरुद्ध पोलिसांनी विशेष मोहीम उघडली आहे. या मोहिमेतंर्गत स्थानिक गुन्हे…
Read More » -
मुख्य बातमी
गुहागर घरफोडीप्रकरणी चारजण ताब्यात
रत्नागिरी : शृंगारतळी (ता. गुहागर) बाजारपेठेतील ओंकार ज्वेलर्स दुकानातील चोरीप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पथकाने तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज व…
Read More » -
मुख्य बातमी
गुहागर पोलिसांमार्फत अवघ्या ४ तासांत मंदिर चोरी उघड
रत्नागिरी : गोपनीय माहिती, मंदिर व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज याच्या आधारे गुहागर पोलिसांनी अवघ्या चार तासांत मंदिरात झालेल्या चोरीचा छडा…
Read More » -
रत्नागिरी जिल्हा
गुहागर पोलिस ठाण्यात सामाजिक सलोखा समिती स्थापन
आबलोली (संदेश कदम) : गुहागर पोलिस ठाणे कार्यक्षेत्रातील सामाजिक सलोखा समिती स्थापन करण्यात आली असून, समितीतील सदस्यांची पोलिस ठाणे येथे…
Read More »