बॉक्साईट उत्खनन
-
मुख्य बातमी
विकासाला विरोध नाही; राजापूरचा निसर्ग उद्ध्वस्त करणारा विकास नको : राजन लाड
राजापूर : राजापूरच्या विकासाला कोणाचाही विरोध नाही; मात्र अल्पकालीन प्रकल्पांच्या नावाखाली येथील निसर्ग, पर्यावरण आणि स्थानिक अस्मिता धोक्यात आणणारा विकास…
Read More » -
मुख्य बातमी
‘बॉक्साईट प्रकल्प सुनावणी होणार नाही’; पालकमंत्री उदय सामंत यांचा शब्द
राजापूर : सागवे परिसरातील प्रस्तावित बॉक्साईट खनिज उत्खनन प्रकल्पाच्या विरोधात सागवे हायस्कूल येथे आयोजित करण्यात आलेल्या संघर्ष मेळाव्यात मच्छीमार, शेतकरी,…
Read More » -
मुख्य बातमी
नाणार बॉक्साईट उत्खननाची जनसुनावणी ७ सप्टेंबरला
राजापूर : जनतेच्या तीव्र विरोधामुळे यापूर्वी रद्द करण्यात आलेल्या राजापूर तालुक्यातील नाणार परिसरातील प्रस्तावित बॉक्साईट उत्खनन प्रकल्पाच्या पर्यावरणीय विषयावरील जनसुनावणीची…
Read More » -
मुख्य बातमी
नाणार बॉक्साईट उत्खनन प्रकल्पाची जनसुनावणी रद्द; जनतेच्या एकजुटीचा विजय
राजापूर : तालुक्यातील नाणार, कुंभवडे व सागवे परिसरात प्रस्तावित असलेल्या बॉक्साईट उत्खनन प्रकल्पाविरोधात स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी, बागायतदार व शिवसैनिकांनी उभारलेल्या…
Read More » -
मुख्य बातमी
नाणार बॉक्साईट उत्खनन प्रकल्प जनसुनावणी रद्द
रत्नागिरी : नाणार आणि परिसर गावामधील बॉक्साईट उत्खनन विरोधात १०० टक्के शेतकरी, बागायतदार असताना, अशा प्रकारचा कोणताही प्रकल्प केंद्र शासनाने…
Read More »