मुख्य बातमीसामाजिक

पतितपावन मंदिरात दुमदुमणार हरी नामाचा गजर

रत्नागिरी : ८० वर्षानंतर रत्नागिरीतील ऐतिहासिक पतितपावन मंदिरात दर महिन्याच्या शिवरात्रीला वेगवेगळ्या भजनी बुवांच्या माध्यमातून संध्याकाळी भजनाचा गजर होणार आहे. यावेळी गुरुवारी (२७ मार्च) रत्नागिरीतील प्रसिद्ध भजनी सुदेशबुवा नागवेकर हे संध्याकाळी ७ वाजता पतितपावन मंदिरात भजन करणार आहेत यावेळी नागरिकांनी भजनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!