मुख्य बातमी

जिल्हास्तरीय संरक्षण समितीची मासिक बैठक १९ मे रोजी

रत्नागिरी : माजी सैनिकांच्या कुटुंबीयांना संरक्षण देण्यासाठी जिल्हास्तरीय संरक्षण समितीची मासिक बैठक पोलिस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली १९ मे रोजी सकाळी १०:३० वाजता पोलिस अधीक्षक कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे.

ज्या माजी सैनिकांना कौटुंबिक संरक्षण संदर्भात तक्रारी असल्यास बैठकीस आपला अर्ज व संबंधित कागदपत्रासह विहीत वेळेत उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!