मुख्य बातमी

पुढील ३ तासांत रत्नागिरी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता 

रत्नागिरी : भारतीय हवामान विभाग, मुंबई यांचेकडून प्राप्त सुचनेनुसार दिनांक पुढील ३ तासांत रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागात वादळीवारे व वीजासह पर्जन्यमान होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.

जिल्हा नियंत्रण कक्ष,

जिल्हाधिकारी कार्यालय

02352 – 222233/226248

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!