मुख्य बातमी
टिळक वाचनालयात राजर्षी शाहू महाराज यांची १५१ वी जयंती साजरी

रत्नागिरी : शहरातील टिळक वाचनालय येथे राजर्षी शाहू महाराज यांची १५१ वी जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी समाजभूषण सुरेंद्र घुडे, वाचनालयाचे अधिकारी, कर्मचारी, महाविद्यालयीन विद्यार्थी आदी बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी महाराजांच्या बहुजनांच्या कार्याबाबत माहिती सांगून त्यांना विनम्र अभिवादन केले.



