मुख्य बातमी

कोतवडेत (रत्नागिरी) बंदुकीची गोळी झाडत वृद्धाने जीवन संपवले 

रत्नागिरी : तालुक्यातील कोतवडे येथे वृद्धाने दीर्घकालीन आजारपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली. दीर्घकालीन आजारामुळे नैराश्य आल्याने माधव आठवले (वय ६०) यांनी गळ्यासमोर बंदूक लावून चाप ओढत आयुष्य संपवले.

कोतवडे घारपुरेवाडी येथे ही घटना घडली असून नेमका हा प्रकार कोणत्या कारणातून घडला याचा तपास ग्रामीण पोलीस करत आहेत. आत्महत्या करण्यामागे नेमके कारण काय याचा शोध देखील घेतला जात असून ही आत्महत्या की घातपात याचा शोध पोलिस यंत्रणा घेत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!