मुख्य बातमी

आमदार किरण सामंत यांची पालीतील दत्त साई मंदिरला सपत्नीक भेट 

पाली : लांजा-राजापूर-साखरपा तालुक्याचे आमदार किरण सामंत यांनी सपत्नीक पाली येथील दत्त साई मंदिरला भेट देऊन देवदर्शन घेतले. पाली बस स्थानक येथे वसलेले दत्त साई मंदिर हे किरण सामंत यांच्या सहकार्यातून उभारलेले आहे.

याप्रसंगी देवस्थानच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष सागर सावंत, पप्पा चौगुले, दिलीप सावंत, विजय चव्हाण, रिक्षा संघटनेचे पदाधिकारी तसेच पाली पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!