मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

आबलोली (संदेश कदम) : ओणी येथे (ता. राजापूर) श्री जंगलदेव मंदिर जीर्णोद्धार गोरुलेवाडी (जांभळीचा टोणा) आणि आदर्श गोरूलेवाडी यांच्यातर्फे ११ मे पासून क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या क्रिकेट स्पर्धांना नामांकित क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.

यावेळी त्यांनी येथील युवा खेळाडूंना मार्गदर्शन करत त्यांच्या खेळाबाबत प्रेरणादायी विचार मांडले. त्यांच्या उपस्थितीमुळे स्पर्धेला विशेष रंगत आली असून गावकऱ्यांमध्ये विशेष करून तरुणांमध्ये आणि क्रिकेट प्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!