मुख्य बातमी
निती आयोग मुंबई जिल्हा कार्यकारी प्रभारी शशिकांत सुर्वे यांचा रोटरी क्लबतर्फे जाहीर सत्कार

आबलोली (संदेश कदम) : राष्ट्रीय लोक तक्रार निवारण आयोग संलग्न निती आयोग भारत सरकार मुंबई जिल्हा कार्यकारी प्रभारी शशिकांत सुर्वे यांचा मुंबई विद्याविहार येथे रोटरी क्लब तर्फे चित्रपट दिग्दर्शक रामजी कोळी यांच्या हस्ते जाहीर सत्कार करून शशिकांत सुर्वे यांना गौरवण्यात आले.



