मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

रत्नागिरी जिल्ह्यात आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

भारतीय हवामान विभाग यांच्याकडून हवामान विषयक प्राप्त माहितीनुसार रत्नागिरी जिल्ह्यात दिनांक ३ व ४ एप्रिल रोजी जिल्ह्यातील काही ठिकाणी वादळी वारे व विजांच्या गडगटासह पाउस होण्याची शक्यता आहे. तसेच दिनांक ५ ते ७ एप्रिल २०२५ या कालावधीत काही ठिकाणी उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!