मुख्य बातमी

भूमापन कार्यालयात ई-मोजणी व्हर्जन 2.0 आज्ञावली लागू

सुविधेचा लाभ घेण्याचे नागरिकांना आवाहन

रत्नागिरी : भूमापन कार्यालयात चौथ्या व अंतिम टप्प्यात ई-मोजणी व्हर्जन 2.0 आज्ञावली १ डिसेंबर २०२४ पासून लागू करण्यात आली आहे. राज्यातील ३० नगर भूमापन कार्यालयात तांत्रिक कारणास्तव अद्याप अंमलबजावणी करणे बाकी होते. आता सर्वच नगर भूमापन कार्यालयात २२ सप्टेंबरपासून ई-मोजणी व्हर्जन 2.0 आज्ञावली कार्यान्वित येत आहे. सर्व नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे, आवाहन जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सचिन इंगळी यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!