क्रीडामुख्य बातमी

नुपूर दफ्तरदारला तायक्वांदोमध्ये सुवर्णपदक

रत्नागिरी : तालुक्यातील खेडशी येथील पुष्पदत्त इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थीनी नुपूर निलेश दफ्तरदार हिने जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा (तायक्वांदो) मध्ये प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक पटकावले.

या चमकदार कामगिरीमुळे तिची निवड विभागीय स्पर्धेसाठी झाली आहे. यासाठी तिचे शिक्षक व पालकांनी मेहनत घेतली. त्याबद्दल तिचे शाळा आणि संस्थेच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!