मुख्य बातमीराजकारण

जयंत पाटील यांनी अधिकृतपणे राजीनामा दिलेला नाही : नौसीन काझी 

रत्नागिरी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष:शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अधिकृतपणे राजीनामा दिलेला नाही तसेच पक्षामार्फत अधिकृतपणे प्रदेशाध्यक्ष म्हणून कोणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही, अशी माहिती युवक जिल्हाध्यक्ष नौसीन काझी यांनी माध्यमांना दिली.

येत्या १५ तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाय. बी. चव्हाण सेंटर, मुंबई येथे पक्षाच्या प्रदेश कार्यकारणी तसेच जिल्हाध्यक्ष व प्रमुख नेते आजी-माजी आमदार, खासदार, यांच्या बैठकीमध्ये पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली निर्णय घेण्यात येईल, असे युवक जिल्हाध्यक्ष काझी यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!