मुख्य बातमी

आबलोलीच्या सरपंच सौ. वैष्णवी नेटके यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत आबलोली ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. वैष्णवी वैभव नेटके यांच्या वाढदिवसानिमित्त आबलोली येथे सौ. वैष्णवी नेटके यांना उपस्थितांकडून पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी ग्रामपंचायत अधिकारी बाबुराव सूर्यवंशी, मंडळ अधिकारी आनंद काजरोळकर, तलाठी विनोद जोशी, माजी सरपंच प्रमेय आर्यमाने, बचत गटाच्या सीआरपी सौ. मीनल कदम, दत्ताराम कदम, विकास पवार, योगेश भोसले, सौ. रेणुका पवार आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!