मुख्य बातमी
ठाकरे शिवसेनेतर्फे पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांचा सत्कार

रत्नागिरी : शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विवेक पाटील यांना नुकतेच पोलीस महासंचालक पदक प्रदान करण्यात आले. त्यानिमित्त त्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी रत्नागिरी शहर प्रमुख प्रशांत साळुंके, उपशहरप्रमुख नितीन तळेकर, विभागप्रमुख सलील डाफळे, संदेश भिसे साजिद पावसकर, प्रशांत सुर्वे, शांताराम नारकर उपस्थित होते.



