मुख्य बातमी

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अंतिम प्रभाग रचना अधिसूचना प्रसिद्ध

रत्नागिरी : शासनाच्या ग्राम विकास विभागाच्या १२ जून रोजीच्या आदेशान्वये जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने जिल्हा परिषद व त्यातंर्गत असलेल्या पंचायत समित्यांची निवडणूक विभाग व निर्वाचक गणांची अंतिम प्रभाग रचना अधिसूचना २२ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!