मुख्य बातमी

भैरी देवस्थानचा १२ रोजी चैत्री उत्सव

रत्नागिरी : शहरातील झाडगाव येथील ग्रामदैवत श्री देव भैरी देवस्थानचा चैत्री उत्सव रविवारी (१२ एप्रिल) साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने राखण व गाऱ्हाणे घालण्याचा कार्यक्रम सकाळी होणार आहे. दुपारी १२ वाजता अभिषेक त्यानंतर भाविकांना दर्शनाचा लाभ घेता येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!