मुख्य बातमी
अटलबिहारी वाजपेयी यांना अभिवादन

रत्नागिरी : जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी विश्वजित गाताडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.



