मुख्य बातमी

गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानतर्फे रत्नदुर्ग किल्ल्यावर १२ रोजी संवर्धन मोहीम

रत्नागिरी : गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या (महाराष्ट्र राज्य) रत्नागिरी विभागातर्फे १२ एप्रिल रोजी रत्नदुर्ग किल्ला, महादरवाजा येथे संवर्धन मोहीम राबविण्यात येणार आहे.

या मोहिमेत मावळ्यांनी व रणरागिणींनी सकाळी ८ वाजता रत्नदुर्ग किल्ल्याच्या महादरवाजा येथे मोहिमेला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी ८९५६७६००४९/ ९९२०९०५९२०/ ७६६६७०८२०१ या क्रमांकांवर संपर्क साधावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!