मुख्य बातमी
महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

रत्नागिरी : महात्मा जोतीराव फुले यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात सहाय्यक करमणूक कर अधिकारी दीपक चव्हाण यांनी फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.



