मुख्य बातमी

जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयातील विविध साहित्य खरेदीसाठी २५ जूनपर्यंत देकार देण्याचे आवाहन

रत्नागिरी : जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स यंत्रसामुग्री, उपकरण, साहित्य व फर्निचर यांची कोटेशन पध्दतीने विक्री करावयाची असून, इच्छुक खरेदीदारांनी आपले देकार बंद पाकीटातून जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांच्या कार्यालयात साहित्याची समक्ष पाहणी करुन सादर करण्यासाठी २५ जून रोजी सायंकाळी ४ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकाऱ्यांनी कळविले आहे.

याआधी १२ जूनपर्यंत देकार सादर करण्याबाबत कळविण्यात आले होते. विक्री मुदतीत अल्प प्रतिसाद मिळाल्याने खरेदीदारांना देकार सादर करण्यासाठी दि. २५ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!