आरोग्यमुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

बाल नेत्र शल्य चिकित्सक डॉ. सायली महाजन वालावलकर रुग्णालयामध्ये उपलब्ध

चिपळूण : डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात २४ मे रोजी केईएम हॉस्पिटलच्या नेत्रतज्ञ डॉ. सायली महाजन उपलब्ध होणार आहेत

डॉ. सायली महाजन या केईएम हॉस्पिटलमध्ये बाल नेत्र शल्य चिकित्सक म्हणून केईएम हॉस्पिटलच्या नेत्र विभागात कार्यरत आहेत. त्या लहान बाळांमध्ये असणारे तिरळेपणा, लहान बाळांचे मोतीबिंदू, काच बिंदू यासारख्या अद्यावत शस्त्रक्रिया मध्ये पारंगत आहेत.

कोकणवासियांच्या सेवेसाठी भ.क.ल.वालावलकर रुग्णालयामध्ये आत्ता त्या प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी उपस्थित राहणार आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यातील रुग्णांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन रुग्णालयातर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!