मुख्य बातमी
महायुतीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग-रायगड कोकण विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार अनिकेत तटकरे यांनी आपला उमदेवारी अर्ज १ जून रोजी निवडणूक निर्णय अधिकारी मनुज जिंदल यांच्याकडे दाखल केला. यावेळी मंत्री उदय सामंत, मंत्री नितेश राणे, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री दीपक केसरकर उपस्थित होते.



