महाराष्ट्रमुख्य बातमी

विधान परिषदेसाठी भाजपचे उमेदवार जाहीर

मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला असून भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र विधान परिषदेसाठी त्यांच्या उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केली आहे. भाजपने ११ उमेदवारांची यादी जाहीर केली असून त्यामध्ये अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरे यांच्या नावाचा समावेश आहे, तर खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांचे होणारे सासरे अरून लखानी यांनाही वर्धा चंद्रपूर गडचिरोली विधान परिषदेसाठी तिकीट जाहीर करण्यात आलं आहे.

भाजप उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे : 

वर्धा चंद्रपूर गडचिरोली – अरुण लखाणी

अमरावती – प्रवीण पोटे

सोलापूर – राजेंद्र राऊत

सांगली सातारा – धैर्यशील कदम

अहिल्यानगर – प्राजक्त तनपुरे

संभाजीनगर जालना – सुहास शिरसाट

नांदेड – अमर राजूरकर

धाराशिव बीड लातूर – बसवराज पाटील

जळगाव – नंदकिशोर महाजन

नागपूर – राजीव पोतदार

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!