मुख्य बातमी

निवृत्तीवेतनधारकांचा १३ ऑगस्ट रोजी मेळावा

रत्नागिरी : निवृत्तीवेतनधारकांना देण्यात येणारे निवृत्ती वेतन व इतर लाभ देण्यासबंधी चर्चा करण्यासाठी १३ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेच्या श्री शामराव पेजे सभागृहात सकाळी ११ ते १ या वेळेत निवृत्तीवेतन धारकांचा मेळावा घेण्याचे निश्चित केले आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व निवृत्तीवेतन धारक व त्यांचे संघटनांचे प्रतिनिधी तसेच बँक व्यवस्थापक / प्रतिनिधी यांनी या मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!