मुख्य बातमी

हनुमान नगर येथे ‘एनसीएमसी’ स्मार्ट कार्ड शिबिराला प्रतिसाद

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने तिकिटामध्ये सवलत घेणाऱ्यासाठी महत्त्वपूर्ण असे एनसीएमसी स्मार्ट कार्ड सुरू केले आहे. याचा लाभ घेता यावा यासाठी तालुक्यातील मिरजोळे- हनुमान नगर येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

हे शिबिर ३ ऑगस्ट रोजी हनुमान नगर अंगणवाडी सांस्कृतिक हॉल येथे संपन्न झाले. या शिबिराचा हनुमान नगर, समर्थ नगर तसेच नवीन वसाहत येथील सुमारे १८०नागरिकांनी लाभ घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!