मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

गुहागर तालुका भाजपा महिला आघाडीतर्फे रक्षाबंधन उत्साहात

गुहागर (संदेश कदम) : गुहागर तालुका भारतीय जनता पार्टी महिला आघाडीतर्फे रक्षाबंधन सोहळा उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टी तालुका गुहागर महिला तालुका अध्यक्षा प्रांजली कचरेकर, गुहागर शहर महिला अध्यक्षा स्मिता जांगळी, नगरसेविका अनुषा भावे, सुस्मिता रहाटे, विशाखा सोमण, प्रतीक्षा जांगळी आदी महिला कार्यकर्त्यांनी गुहागर पोलीस ठाणे, तहसीलदार कार्यालय आणि नगरपंचायत येथे जाऊन पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांना राखी बांधून रक्षाबंधन सोहळा उत्साहात साजरा केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!