मुख्य बातमी

मेर्वी येथील श्री स्वामी समर्थ मठात पौर्णिमेनिमित्त कार्यक्रम 

गावखडी : रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी श्री स्वामी समर्थ मठात पौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २६ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता स्वामी समर्थांची पूजा, त्यानंतर ९ वाजता स्वामी पादुकांवर अभिषेक होईल. दुपारी १२ वाजता पालखी प्रदशिणा होईल. दुपारी १२.३० वाजता आरती झाल्यानंतर १ वाजता महाप्रसादाचे वाटप केले जाईल. भाविकांनी यावेळी उपस्थित रहावे, असे आवाहन मेर्वी मठाचे पुजारी सहदेव पावसकर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!