मुख्य बातमी

दुर्गादेवी नवरात्रोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी निहा साळवी यांची निवड

गावखडी : रत्नागिरी तालुक्यातील दुर्गादेवी नवरात्रोत्सव मंडळ साळवी नगर गोळप सडा येथे नवरात्र उत्सवाची सभा उत्साहात संपन्न झाली. यावेळी दुर्गादेवी नवरात्रोत्सव मंडळ साळवीनगर गोळप सडा मंडळाच्या अध्यक्षपदी सौ. निहा आनंद साळवी यांची निवड करण्यात आली आहे .

यावेळी उपाध्यक्ष सौ. शालिनी गुरुनाथ झगडे, सचिव सौ. सुचिता सुभाष शेलार, शौर्या साळवी, साज साळवी, निखिल झगडे, केतन झगडे, तेजस नरवणे, तनया नरवणे, पवन जागळे, अनघा कांबळे, मुग्धा कांबळे आदी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!