मुख्य बातमी

आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

रत्नागिरी : मराठी वृत्तपत्राचे जनक आद्यपत्रकार ‘दर्पणकार’ आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात त्यांच्या प्रतिमेला निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!