मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

ना. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त खेड भाजपतर्फे वृक्ष वाटप

खेड : महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश नारायणराव राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी खेडच्या वतीने तालुक्यातील नागरिकांना वृक्ष भेट देण्यात आले.

यावेळी भाजपा नेते तथा खेड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर, भाजपा अल्पसंख्याक सेल रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक गटनेते रहीम सहीबोले, भाजपा खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजपा महिला मोर्चा खेड शहर उपाध्यक्ष सौ. प्रीती चिखले, भाजपा खेड तालुका सरचिटणीस शुभम गायकवाड, चेतन धामणकर, डॉ. विक्रांत पाटील, स्वरूप दळी, स्वराज गांधी, अक्षय जांभूळकर प्रदीप भोसले, ओवैस चौगुले यांच्यासह पक्षातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!