मुख्य बातमी

कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघात हार्ट फुलनेस ध्यान योग शिबीर उत्साहात

रत्नागिरी : कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघात जागतिक आरोग्य दिनानिमित्त ७ ते ९ एप्रिल या कालावधीत हार्ट फुलनेस ध्यान योग शिबीर उत्साही वातावरणात संपन्न झाले.

या शिबिरात प्रा. डॉ. सुधीर आकोजवार आणि सौ. संगीता आकोजवार यांनी मार्गदर्शन केले. या तीन दिवसांच्या शिबिराची सांगता ९ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता उत्साही वातावरणात झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!