आरोग्य
-
“कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू !” अभियानाला १ मेपासून होणार सुरुवात
रत्नागिरी : राज्य पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने १ मे ते १५ सप्टेंबर या कालावधीत “कंपोस्ट खड्डा भरू, आपलं…
Read More » -
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील प्राध्यापकांचे पावस येथे ‘आनंद साधना शिबिर’ संपन्न
रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी आणि स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ पावस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आनंद साधना शिबिर १८ ते…
Read More » -
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात पीएम उषा अंतर्गत योग, भारतीय ज्ञान परंपरा कार्यशाळा सुरू
रत्नागिरी : गोगटे-जोगळेकर महाविद्यालयास प्रधानमंत्री राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (पीएम उषा) अंतर्गत गतवर्षी अनुदान प्राप्त झाले. त्यातून अनेक उपक्रम सुरू…
Read More » -
पाली ग्रामीण रुग्णालयात डायलिसिसची मोफत सुविधा
रत्नागिरी : राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज (१८ एप्रिल) पाली गावातील…
Read More » -
प्रसिद्ध काचबिंदू तज्ज्ञ डॉ. प्रियांका सिंग यांचा सल्ला घेण्याची संधी रत्नागिरीत
रत्नागिरी : डोळ्यांच्या आरोग्याकडे आपण सहसा दुर्लक्ष करतो. पण काचबिंदू (ग्लॉकोमा) हा असा आजार आहे जो कुठलेही ठोस लक्षण न…
Read More » -
पाली ग्रामीण रुग्णालयात अण्णा सामंत यांच्या हस्ते महाडायलिसिस सेंटरचा लोकार्पण सोहळा
रत्नागिरी : तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय पाली येथे १३ एप्रिल रोजी राष्ट्रीय आरोग्य अभियान व एचएलएल यांच्या संयुक्त विद्यमाने महाडायलिसिस सेंटरचा…
Read More » -
रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे ४ मे रोजी किड्स सायक्लोथॉन
रत्नागिरी : येथील रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे ४ मे रोजी रत्नागिरी शहरात तालुकास्तरीय किड्स सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. मुलांनी मोबाईलवर…
Read More » -
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात ‘योगशास्त्र’ या विषयावर पाच दिवसीय कार्यशाळेचे आयोजन
रत्नागिरी : गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात शिक्षकांसाठी ‘योगशास्त्र’ या विषयावरील पाच दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. गतवर्षी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाला प्रधानमंत्री…
Read More » -
रत्नागिरी जिल्ह्यात सीपीआर प्रशिक्षणाचे आयोजन
रत्नागिरी : सीपीआर प्रशिक्षण ही काळाची गरज आहे व सीपीआर कसा द्यायचा व कुणाला द्यायचा याअनुषंगाने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.…
Read More » -
कै. ल. ग. पटवर्धन शाळेत “टीडब्ल्यूजे”च्या सहकार्याने महिलांसाठी आरोग्य शिबीर
रत्नागिरी : महिलांचे आरोग्य निरोगी असावे, त्यांनी वेळच्या वेळी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी या उद्देशाने शहरातील कै. ल. ग. पटवर्धन…
Read More »