अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय
-
मुख्य बातमी
पृथ्वीचे संवर्धन व संरक्षण करण्याची जबाबदारी ही प्रत्येकाची : प्रा. डी. आर. वालावलकर
रत्नागिरी : विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञानाबरोबरच वसुंधरा जिज्ञासा मंडळाच्या विविध क्षेत्रभेटीत उस्फूर्त सहभागी होऊन अधिकाधिक ज्ञान संपादन करावे. पृथ्वीचे संवर्धन व…
Read More » -
मुख्य बातमी
अभ्यंकर- कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावीचे वर्ष आजपासून सुरू होणार
रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अभ्यंकर- कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या इयत्ता अकरावी वर्गाचे शैक्षणिक कामकाज आजपासून (१५ जुलै) दुपारी १२.३० ते…
Read More » -
मुख्य बातमी
अभ्यंकर-कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील एनएसएस विभागातर्फे भाट्ये किनारा स्वच्छता
रत्नागिरी : अभ्यंकर-कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे भाट्ये समुद्रकिनारा स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यात राष्ट्रीय सेवा योजनेच्या ४०…
Read More » -
मुख्य बातमी
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी शिखरावर पोहोचली- डॉ. मुकुंदराव जोशी
रत्नागिरी : अभ्यंकर-कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालय स्थापनेची मुहुर्तमेढ सभा आमच्या घरी झाली होती. आज सुवर्णमहोत्सव पाहता आला याचा खूप आनंद वाटतोय.…
Read More » -
मुख्य बातमी
“ताल मिलाप”मधून सुर, ताल आणि नृत्याचा अविस्मरणीय संगम
रत्नागिरी : अभ्यंकर- कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सव सांगता समारंभानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स…
Read More » -
मुख्य बातमी
‘सुवर्णसूर’मधून पंचदशकांची सुरेल मैफल रंगली
रत्नागिरी : अभ्यंकर-कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्ष सांगता समारंभानिमित्त आयोजित ‘सुवर्णसूर – पंचदशकांची सुरेल यात्रा’ हा सांस्कृतिक कार्यक्रम अत्यंत…
Read More » -
मुख्य बातमी
अभ्यंकर-कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सवी सांगता समारंभ उत्साहात
रत्नागिरी : अभ्यंकर-कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभानिमित्त आयोजित करण्यात आलेला माजी विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम “सुवर्ण अविष्कार” अत्यंत…
Read More » -
मुख्य बातमी
र. ए. सोसायटीला प्रयोगशाळेसाठी एक कोटी रुपये
रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या नावीन्यपूर्ण प्रयोगशाळेसाठी (फूड टेस्टिंग लॅब) पुढच्या दोन महिन्यांत एक कोटी रुपये देऊ, अशी घोषणा राज्याचे…
Read More » -
मुख्य बातमी
अभ्यंकर-कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाची उज्ज्वल निकालाची परंपरा कायम
रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अभ्यंकर कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालय, रत्नागिरीने आपल्या उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखत यश संपादन केले. यावर्षी…
Read More » -
मुख्य बातमी
युवा पिढीला दिशा देणारे अभ्यंकर-कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालय
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी ही कोकण व महाराष्ट्रात नावाजलेली शैक्षणिक संस्था असून तिच्या कार्याचा केंद्रबिंदू म्हणजे अभ्यंकर–कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचा उल्लेखनीय प्रवास…
Read More »