गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
-
मुख्य बातमी
सैतवडे येथील न्यू ईरा इंग्लिश स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ
रत्नागिरी : न्यू ईरा एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू ईरा इंग्लिश स्कूल सैतवडे येथे यावर्षीच्या दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या…
Read More » -
मुख्य बातमी
सुयश कॉम्पुटर सेंटरतर्फे आर्या साळवीचा आदर्श विद्यार्थी म्हणून गौरव
आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील आबलोली येथील सुयश कॉम्प्युटर सेंटरच्या वतीने एमएससीआयटीच्या बॅचची आदर्श विद्यार्थी म्हणून आर्या प्रशांत साळवी…
Read More » -
मुख्य बातमी
सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोली येथे विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न
आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील आबलोली येथील सुयश कॉम्प्युटर सेंटर येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आबलोली पंचक्रोशीतील इयत्ता १० वी,…
Read More » -
मुख्य बातमी
पटवर्धन हायस्कूलचा दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात
रत्नागिरी : पटवर्धन हायस्कूलमध्ये इयत्ता दहावी (सन २०२५-२६) मधील गुणवंत विद्यार्थ्यांच्या बक्षीस वितरण व सत्कार समारंभाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न…
Read More » -
मुख्य बातमी
खेडमध्ये भाजपच्या वतीने बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
खेड : नुकत्याच निकाल लागलेल्या इयत्ता बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा भारतीय जनता पार्टीचे (भाजप) नेते आणि खेडचे…
Read More » -
मुख्य बातमी
विद्यार्थ्यांनी शुद्ध विज्ञानाचा मार्गही निवडावा
रत्नागिरी : जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याचे यश आपल्यासमोर येते तेव्हा त्याला यशासाठी कोणते प्रयत्न करावे लागले याची माहिती उलगडत जाते. रा.…
Read More » -
मुख्य बातमी
बावीस खेडी बौद्धजन संघातर्फे विद्यार्थी गुणगौरव सोहळा
आबलोली : बावीस खेडी बौद्धजन संघ, विभाग मुंबई या संस्थेच्या वतीने संस्थेमधील सदस्य, गावातील, मुंबईस्थित भावकीमधील मागील दोन वर्षांतील माध्यमिक…
Read More » -
मुख्य बातमी
रत्नागिरीच्या क्षत्रिय मराठा मंडळाचा १८ वा वर्धापनदिन सोहळा
रत्नागिरी : येथील क्षत्रिय मराठा मंडळ, रत्नागिरी या मंडळाचा अठरावा वर्धापनदिन सोहळा २८ सप्टेंबर रोजी टीआरपी येथील अंबर हॉल येथे…
Read More » -
मुख्य बातमी
विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवेत येण्याचा प्रयत्न करावा : सत्यवान रेडकर
आबलोली (संदेश कदम) : कुणबी समाज आता केवळ शेतीव्यवसायाशी संबंधित राहिलेला नाही. हा समाज ओबीसी प्रवर्गातून सुखसंपन्न झाला आहे आणि…
Read More » -
मुख्य बातमी
शिष्यवृत्ती परीक्षेत यश प्राप्त केलेल्या पटवर्धन हायस्कूलच्या तब्बल ३९ विद्यार्थ्यांचा सत्कार
रत्नागिरी : शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला. इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा व आठवी एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत पटवर्धन हायस्कूलने…
Read More »