संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी
-
मुख्य बातमी
संपर्क युनिक फाउंडेशनच्या वतीने वायंगणी सडा येथे मोफत आरोग्य शिबिर संपन्न
रत्नागिरी : ग्रामीण भागातील नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळाव्यात या सामाजिक भावनेतून ‘संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी’च्या वतीने शहरानजीक असलेल्या…
Read More » -
मुख्य बातमी
रत्नागिरीतील संपर्क युनिक फाउंडेशनला मिळाला स्वच्छता चॅम्पियन पुरस्कार
रत्नागिरी : नगर पालिकेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण अभियान व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत रत्नागिरी शहर स्वच्छ, सुंदर व पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी…
Read More » -
Uncategorized
हातीस उरुसामध्ये संपर्क युनिक फाउंडेशन देणार विनामूल्य रुग्ण सेवा
रत्नागिरी : कोकणातील सुप्रसिद्ध पीर बाबर शेख यांचा उरुस शहरानजीकच्या हातीस गावात दरवर्षी भरतो. या उरुसादरम्यान येथील संपर्क युनिक फाउंडेशन…
Read More » -
Uncategorized
युवकांना सामाजिक क्षेत्रात कार्यरत करण्यासाठी संपर्क युनिक फाउंडेशनतर्फे अभिनव उपक्रम
रत्नागिरी : जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रात अविरतपणे सेवा करणारी संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरीने आता युवकांना सामाजिक क्षेत्रात कार्यरत करण्यासाठी एक…
Read More » -
मुख्य बातमी
जमीर खलफे यांची रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी निवड
रत्नागिरी : जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रात गेली ७ वर्षे सातत्याने सामाजिक कार्य करणारी संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी च्या रत्नागिरी जिल्हा…
Read More » -
शैक्षणिक
मुलांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी संपर्क युनिक फाउंडेशनचा पुढाकार
रत्नागिरी : बौद्धिक गुणवत्ता असूनही केवळ आर्थिक मागासलेपणामुळे शैक्षणिक सुविधांपासून वंचित राहणाऱ्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी रत्नागिरीतील संपर्क युनिक फाउंडेशन या…
Read More »


