पाणी टंचाई
-
मुख्य बातमी
अल-निनोच्या सावटाखाली महाराष्ट्रात पण्याची काटकसर
रत्नागिरी : अल-निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाने ओढ दिल्याने राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. पावसाची अनिश्चितता आणि आगामी…
Read More » -
मुख्य बातमी
रत्नागिरी शहरात पाणी कपातीच्या हालचाली
रत्नागिरी : ‘एल निनो’चा वाढता प्रभाव आणि भविष्यातील पाणीटंचाईचा धोका लक्षात घेता शहरात पाणी कपात करणे अटळ झाले आहे. त्यामुळे…
Read More » -
मुख्य बातमी
पाणी टंचाईमुळे लोटे एमआयडीसीतील उद्योग ठप्प होण्याची भीती
खेड : लोटे औद्योगिक वसाहत आणि पंचक्रोशीतील १९ गावांवर सध्या भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवले असून परिस्थितीत तातडीने सुधारणा झाली नाही,…
Read More » -
मुख्य बातमी
पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करा ; जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे नागरिकांना आवाहन
रत्नागिरी : “निसर्गाने समृद्ध असलेल्या आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात सध्या काही गावांमध्ये निर्माण झालेली पाण्याची परिस्थिती ही तात्पुरती आहे. मात्र, पावसाचे…
Read More » -
मुख्य बातमी
तळवट (खेड) गावात अखेर टँकरने पाणीपुरवठा सुरू
खेड : पाणीटंचाईच्या तीव्र समस्येने त्रस्त झालेल्या तळवट पुनर्वसन गावातील ग्रामस्थांच्या गांधीगिरी आंदोलनाला अखेर यश आले असून प्रशासनाने तातडीने दखल…
Read More » -
मुख्य बातमी
पाईपलाईन फुटल्याने पाली बाजारपेठचा पाणीपुरवठा पंधरा दिवस बंद
रत्नागिरी : पाली ग्रामपंचायतीच्या पाली बाजारपेठ व देवतळे या भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेची मुख्य पाईपलाईन फुटलेली असल्याने या भागात फक्त…
Read More » -
मुख्य बातमी
पंचायत समिती कार्यालयाची पाणीटंचाई दूर
राजापूर : तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांसाठी कृती आराखडे तयार करणाऱ्या राजापूर पंचायत समिती कार्यालयालाच अनेक वर्षांपासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता.…
Read More » -
मुख्य बातमी
पाणी टंचाईवर मात करण्यासाठी संबंधित विभागांनी सतर्क राहून समन्वयाने काम करावे : पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी : जिल्ह्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी संबंधित विभागांनी सतर्क राहून समन्वयाने काम करावे, अशा सूचना पालकमंत्री डॉ. उदय सामंत…
Read More » -
मुख्य बातमी
खेडमध्ये ५ गावे पाणीटंचाईग्रस्त
खेड : तालुक्यात कडक उन्हाळ्यामुळे जमिनीमधील पाण्याची पातळी कमी झाल्याने तालुक्यातील ग्रामीण भागातील गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली आहे.…
Read More » -
मुख्य बातमी
शहरात यंदा पाणीटंचाई भासणार नाही; धरणात मुबलक साठा उपलब्ध
रत्नागिरी : दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यात जाणवणारी पाणीटंचाई यंदा भासणार नाही, अशी ग्वाही प्रशासनाकडून देण्यात आली आहे. वाढत्या तापमानामुळे…
Read More »