मुख्य बातमीराजकारण
ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली नूतन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी भेट

रत्नागिरी : शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आज (११ मार्च) जिल्हा परिषदेच्या नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांची सदिच्छा भेट घेतली आणि त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी तालुकाप्रमुख शेखर घोसाळे, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, युवासेना तालुकाप्रमुख तथा शहर संघटक प्रसाद सावंत, उपशहरप्रमुख नितिन तळेकर, विभागप्रमुख मयुरेश्वर पाटील, किरण तोडणकर, विभाग प्रमुख सलील डाफळे, संदेश भिसे, प्रशांत सुर्वे, अमित खडसोडे, साजिद पावसकर, बंड्याशेठ सुर्वे, बिपीन शिवलकर, अभय पवार, रूपेश पवार, निखिल बने आदी उपस्थित होते.



