मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हाराजकारण

मनसेच्या आबलोली शहर अध्यक्षपदी सुमित पवार यांची नियुक्ती

आबलोली (संदेश कदम) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने (मनसे) गुहागर संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली गुहागर तालुक्यातील आबलोली येथील सुमित रमेश पवार (आबलोली-बौध्दवाडी) यांची आबलोली शहर अध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.

शृंगारतळी येथील हेमंत हॉटेलमधील कॉन्फरन्स हॉल येथे झालेल्या या बैठकीला मनसेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, गुहागर तालुका अध्यक्ष सुनील हळदणकर, गुहागर तालुका सचिव प्रशांत साठले, गुहागर शहर अध्यक्ष अभिजीत रायकर, पडवे गटातील कार्यकर्ते राजेश गडदे आदी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!