मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

दापोली-दाभोळ रस्त्यावर झाड कोसळले

दापोली : गेले दोन दिवस मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या, झाड पडण्याच्या घटना घडत आहेत. रात्री वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे दापोली-दाभोळ मुख्य रस्त्यावर मोठे झाड कोसळले. त्यामुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक बंद होती. मात्र या मुसळधार पावसातही झाड युद्धपातळीवर हटवून रस्ता सुरू करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!