शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा शासकीय रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप

रत्नागिरी : शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आज (१९ जून) येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात शिवसेना रत्नागिरीतर्फे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.

याप्रसंगी शिवसेना शहर प्रमुख बिपीन बंदरकर, माजी नगराध्यक्ष बंड्याशेठ साळवी, उप जिल्हाप्रमुख राजन शेट्ये, नगरसेविका कौशल्या शेट्ये, शहर संघटक पूजा पवार, उपशहरप्रमुख विजय खेडेकर, नगरसेवक विकास पाटील, विभागप्रमुख बाळू गांगण, संजय नाईक, मनोज साळवी, बाबू तळेकर, दीपक पवार, शहर संघटक सौरभ मलुष्टे, युवा सेना शहरप्रमुख अभिजीत दुडे, दुर्वेश पांगम, आशु मोरे, विभाग प्रमुख संजय हळदणकर, नितीन लिमये, सतीश मोरे, महेंद्र झापडेकर, परेश साळवी, राहुल रसाळ, सुनील जगताप, स्वप्नील मयेकर, पप्पू सुर्वे, सुनील कीर, नगरसेवक बंटी कीर, नदाफ मौलवी, नलावडे, युवराज शेट्ये, राहुल रसाळ व अन्य मान्यवर उपस्थित होते.


