मुख्य बातमी

कोतवडे इंग्लिश स्कूलमध्ये शिवजयंती साजरी 

रत्नागिरी : तालुक्यातील कोतवडे ग्रामस्थ मंडळ मुंबई संचलित श्री. वी. प. कोतवडे इंग्लिश स्कूलमध्ये आज (१९ फेब्रुवारी) महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

या निमित्ताने शाळेतील सर्व विद्यार्थी, ज्येष्ठ शिक्षक श्री. नाईक, ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती सुर्वे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. शिक्षक श्री. कोलगे व श्री. बागुल यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!