मुख्य बातमी
हातखंबा येथे टँकर पलटी होण्याची मालिका सुरूच

रत्नागिरी : मुंबई- गोवा महामार्गावरील हातखंबा येथे टँकर पलटी होण्याची मालिका सुरूच असून, कर्नाटकवरून रत्नागिरीला येणारा सिमेंटचा टँकर हातखंबा घाटात कलांडला आहे. तासाभरापासून महामार्ग वरील वाहतूक संथ गतीने सुरू असून आपत्कालीन दल, पोलीस प्रशासन घटना स्थळावर दाखल झाले आहेत.



