मुख्य बातमी

“श्रीमान” कथासंग्रहाला राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार प्रदान

रत्नागिरी : माहेर संस्थेच्या २९ व्या वर्धापन दिनी दुर्गेश आखाडे यांच्या “श्रीमान” कथासंग्रहाला माहेर संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या श्रध्दा कंळबटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

मे २०२४ मध्ये प्रकाशित झालेल्या श्रीमान या कथासंग्रहाला राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार जाहीर झाला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मुसरकर, माहेर संस्थेच्या विश्वस्त शर्लिन दीदी, निवृत्त प्राचार्य डॉ. सुरेश नाईक, जि.प. सदस्य ॲड. महेंद्र मांडवकर, हर्षदा गावडे, पं.स. सदस्या विद्या बोंबले, सरपंच तन्वी कोकजे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी समृद्धी वीर, सुनील कांबळे, भिकाजी गावडे व इतर मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!