आंबोळगडमध्ये शिवसेना शाखेचा भूमिपूजन सोहळा

राजापूर : तालुक्यातील आंबोळगडच्या शाखेचे भूमिपूजन रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार तथा शिवसेना नेते विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
याप्रसंगी जिल्हाप्रमुख दत्ता कदम, उपजिल्हाप्रमुख रवींद्र डोळस, राजापूर तालुकाप्रमुख कमलाकर कदम, लांजा तालुकाप्रमुख युवराज हांदे, रत्नागिरी तालुकाप्रमुख मयुरेश्वर पाटील, उपतालुकाप्रमुख नाना गोटम, विभागप्रमुख बब्या शेलार, किरण तोडणकर, उपविभागप्रमुख अमोल पाडेकर, श्री. कोले तसेच प्रतीक्षा पवार, रविकांत करगुटकर, राजेंद्र लाड, संतोष पांगले, राजश्री पारकर, मीनल पारकर, रमेश पवार, दिवा पांगले, ठकसेन करगुटकर, शुभांगी तावडे, राजन मयेकर, रामदास मयेकर, शंकर पारकर, विश्वास मयेकर, दिलीप दुर्गवळी, परेश पांगले, दयानंद कनगुटकर, विद्याधर पारकर, प्रवीण वाडेकर, बाळकृष्ण वाडेकर, पंढरीनाथ वाडेकर, अमरनाथ आंबोळकर, शत्रूगण नार्वेकर, विजय पारकर, धोंडू मयेकर, सुष्मा मयेकर, देविदास मयेकर, सुनीता मयेकर, सहदेव मयेकर, संजय पवार, राजेंद्र पारकर, वैभवी मयेकर, श्रावणी मयेकर, जगदीश मयेकर, सतीश पवार, महेश पाटील, दिगंबर पांगले आणि निलेश करगुटकर आदी उपस्थित होते.



