मुख्य बातमी
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

रत्नागिरी : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात नायब तहसिलदार दीपक चव्हाण यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.



