मुख्य बातमी
दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसाची घेतली शपथ

रत्नागिरी : आज (२१ मे) असलेल्या दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसाची शपथ येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात घेण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी उपस्थित सर्वांना ही शपथ दिली.
यावेळी तहसीलदार तेजस्विनी पाटील यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

